Next

गुजरात निवडणूक : सोलापुरात भाजपाचा जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2017 14:46 IST2017-12-18T14:46:00+5:302017-12-18T14:46:26+5:30

गुजरात व हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपानं मिळवलेल्या विजयानिमित्त सोलापूर शहर भाजपाच�..

गुजरात व हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपानं मिळवलेल्या विजयानिमित्त सोलापूर शहर भाजपाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला.