Next

Maharashtra Election 2019 : विधानसभा निकालापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी फोडलं ४ मंत्र्यांच्या नावांचं गुपित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2019 15:17 IST2019-10-17T15:16:42+5:302019-10-17T15:17:52+5:30

मुंबई - विधानसभा निवडणुकीचा प्रचार राज्यात अंतिम टप्प्यात आलेला आहे. यामध्ये  भाजपाकडून मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस मोठ्या प्रमाणात प्रचारात आघाडी घेतली आहे. ...

मुंबई - विधानसभा निवडणुकीचा प्रचार राज्यात अंतिम टप्प्यात आलेला आहे. यामध्ये  भाजपाकडून मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस मोठ्या प्रमाणात प्रचारात आघाडी घेतली आहे. निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री आगामी मंत्रिमंडळातील मंत्र्यांची नावं घोषित करत आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला यश मिळणार याच विश्वासाने मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस प्रचारात मंत्र्यांची नावे घोषित करत आहे