काँग्रेसच्या पत्रकार परिषदेत एका व्यक्तीनं अचानक घोषणाबाजी केली. काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांबद्दल केलेल्या विधानानंतर एका व्यक्तीनं वंदे मातरम्, भारत माता की जय, अशा घोषणा दिल्या.