दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या कानशिलात लगावणाऱ्या तरुणानं खेद व्यक्त केला. 4 मे रोजी सुरेश नावाच्या तरुणानं मोती नगर परिसरातल्या रोड शो दरम्यान केजरीवालांच्या श्रीमुखात भडकावली होती.