मोदी पत्नीची काळजी घेऊ शकत नाहीत, देशाची काय घेणार, असा सवाल तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जींनी उपस्थित केला.