Next

ST संप चिघळवायचा,जमिनी लुबाडायच्या: पडळकरांनी अनिल परबांवर काय काय गंभीर आरोप केले पाहा..

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 01:22 PM2021-12-13T13:22:03+5:302021-12-13T13:22:52+5:30

‘गिरण्यांच्या जागा लाटल्या गेल्या, तेच एसटी संपाचं’. ‘एसटी कामगारांचा संप चिघळवयाचा डाव'. ‘गिरण्यांच्या जमिनी हडपल्या, एसटीच्याही हडपायच्या आहेत’. गोपीचंद पडळकरांचा शिवसेना-अनिल परबांवर गंभीर आरोप. मुघलशाही पद्घतीने मेस्मा कायदा लावण्याची धमकी का?. ‘एसटीच्या कोट्यवधी जमिनींची विल्हेवाट लावायचा परबांचा डाव’ Gopichand padalkar on Anil parab ST Worker strike #STBUS STStrike #AnilParab #GopichandPadalkar #lokmat #news #maharashtra (Aniket story) Subscribe to Our Channel 👉🏻 https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1 आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या.... Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com To Stay Updated Download the Lokmat App► Android Google Play: http://bit.ly/LokmatApp Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT Instagram ►https://www.instagram.com/milokmat