'पश्चिम बंगालमधील सरकार बरखास्त करा किंवा राष्ट्रपती राजवट लागू करा'
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2019 18:05 IST2019-05-15T18:04:21+5:302019-05-15T18:05:00+5:30
पश्चिम बंगालमधील सरकार बरखास्त करा किंवा राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली ...
पश्चिम बंगालमधील सरकार बरखास्त करा किंवा राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.