पुणे : 30 वर्ष राजकारणात असलेला माणूस झटदिशी बाजूला होईल असे वाटत नाही. अजित पवार यांची धडाडी बघता ते वेगळा निर्णय घेऊ शकतात असा तर्क भाजपचे खासदार संजय काकडे यांनी पुण्यात काढला.