Next

बांधकाम व्यावसायिक देवेन शहा यांच्या हत्येचं सीसीटीव्ही फुटेज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2018 16:08 IST2018-01-15T16:07:14+5:302018-01-15T16:08:05+5:30

प्रभात रोड वर शनिवारी रात्री गोळीबार करून बांधकाम व्यावसायिक देवेन शहा यांची हत्या करण्यात आली. या हल्लेखोराची ओळख पटली आहे. त्यातील एकाचे नाव रवी चोरगे आणि दुसरा राहुल शिवतारे अशी आहेत.