दुधाला 27 रुपये भाव मिळावा यासाठी अखिल भारतीय किसान सभाच्या वतीने राज्यात आंदोलन करण्यात येत आहे. पुण्यात जिल्हाधिकार्यालायजवळ नागरिकांना मोफत दूध वाटण्यात आले.