सरकार उदयनराजे भोसले यांची फसवणूक करीत आहे. महाराष्ट्रतील मराठा समाज सरकारवर नाराज आहे म्हणून त्यांचा पक्षप्रवेश करवून घेतला. मात्र त्यांना पाडण्याचे षड्यंत्र सरकारकडून रचले जात आहे, असे झाले तर सरकारचा दहावं घालू असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्च्याच्या पत्रकार परिषदेत देण्यात आला.