पाणी बंद केलं तर गुन्हा दाखल करु - महापौर
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 05:07 PM2019-01-17T17:07:01+5:302019-01-17T17:08:01+5:30
पुणे : पूर्व सूचना न देता पाणी बंद केल्यास पोलिसात गुन्हा दाखल करु असा इशारा महापौर मुक्ता टिळक यांनी ...
पुणे : पूर्व सूचना न देता पाणी बंद केल्यास पोलिसात गुन्हा दाखल करु असा इशारा महापौर मुक्ता टिळक यांनी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.