पुणे - कोंढवा परिसरात भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेचा मुद्दा सोमवारी विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे पाटील यांनी दिली. या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला असून त्यात 4 चिमुकल्यांचाही समावेश आहे.