Next

Maratha Reservation - चाकणमध्ये मराठा आंदोलनात हिंसाचार, पोलीस स्टेशनसमोरच गाड्या जाळल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 21:08 IST2018-07-30T21:04:11+5:302018-07-30T21:08:36+5:30

पुणे - मराठा समाजाच्या आंदोलनाला चाकणमध्ये हिंसक वळण लागले आहे. येथे जवळपास 100 ते 150 गाड्यांची तोडफोड करण्यात आली ...

पुणे - मराठा समाजाच्या आंदोलनाला चाकणमध्ये हिंसक वळण लागले आहे. येथे जवळपास 100 ते 150 गाड्यांची तोडफोड करण्यात आली असून अनेक गाड्या जाळण्यात आल्या आहेत. त्यामुळे हिंसाचार थांबत नसल्याने अखेर पोलिसांनी येथे जमावबंदीचे 144 कलम लागू केले आहे.