पुणे : अजित पवारांविरोधातील अग्रलेखावरून राष्ट्रवादी आक्रमक झाली आहे. पुण्यामध्ये शनिवारी (27 ऑक्टोबर) 'सामना'चे अंक जाळण्यात आले आहेत.