Next

आता प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर होणार शक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 05:05 PM2018-04-19T17:05:16+5:302018-04-19T17:05:53+5:30

  पुणे - प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर आता शक्य होणार असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संशोधकांनी याचे तंत्र विकसित ...

 पुणे - प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर आता शक्य होणार असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संशोधकांनी याचे तंत्र विकसित केले आहे. त्याचा उपयोग केल्यास पीओपीच्या कचऱ्याची समस्या सोडवणे शक्य होणार आहे.