पुणे - प्लास्टर ऑफ पॅरिसचा पुनर्वापर आता शक्य होणार असून, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संशोधकांनी याचे तंत्र विकसित केले आहे. त्याचा उपयोग केल्यास पीओपीच्या कचऱ्याची समस्या सोडवणे शक्य होणार आहे.