हा २५ वर्षांचा तरुण-तडफदार शिलेदार... जुने कपडे जमवून, त्यावर प्रक्रिया करून पर्यावरणपूरक कापडी ‘सॅनिटरी पॅड’ बनवण्याचा प्रकल्प त्यानं सुरू केला आहे.(रिपोर्टर - नामदेव कुंभार)