पतंगराव कदम यांचे पार्थिव सांगलीकडे रवाना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2018 14:33 IST2018-03-10T14:32:54+5:302018-03-10T14:33:47+5:30
पुणे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचे पार्थिव खासगी हेलिकॉप्टरनं सांगलीकडे रवाना झाले आहे. सांगलीतील वांगी येथे त्यांच्या पार्थिवावर ...
पुणे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचे पार्थिव खासगी हेलिकॉप्टरनं सांगलीकडे रवाना झाले आहे. सांगलीतील वांगी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.