पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यातील बुधवार पेठेत निदर्शनं
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2019 19:22 IST2019-02-16T19:20:50+5:302019-02-16T19:22:23+5:30
पुणे, पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यातील बुधवार पेठेतील इलेक्ट्रॉनिक मार्केटमधील व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला. यावेळेस त्यांनी पाकिस्तान मुर्दाबाद अशी घोषणाबाजी ...
पुणे, पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यातील बुधवार पेठेतील इलेक्ट्रॉनिक मार्केटमधील व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला. यावेळेस त्यांनी पाकिस्तान मुर्दाबाद अशी घोषणाबाजी देत पाकिस्तानचे झेंडेदेखील जाळले.