पुणेकरांची गुरूवारची सकाळी त्यांना वेगळा आनंद देणारी होती. आज पहाटे संपूर्ण शहरावर धुक्याची चादर पसरल्याचं पहायला मिळालं.