Next

पुणे : मार्केट यार्डमधील आंबा महोत्सवाच्या मंडपाला भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2018 14:10 IST2018-05-04T14:10:34+5:302018-05-04T14:10:47+5:30

पुण्यातील मार्केटयार्डमधील पणन महामंडाळातील आंबा महोत्सवाच्या मंडपाला भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शुक्रवारी ...

पुण्यातील मार्केटयार्डमधील पणन महामंडाळातील आंबा महोत्सवाच्या मंडपाला भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शुक्रवारी (4 मे) सकाळी 11.45 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. 

टॅग्स :आगfire