Next

पुणे : संततधार पावसामुळे खडकवासला धरण फुल्ल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 17:16 IST2018-08-26T17:12:44+5:302018-08-26T17:16:26+5:30

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे खडकवासला धरण भरले असून धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू ...

पुण्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. यामुळे खडकवासला धरण भरले असून धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.