पुणे : बैलांची शर्यत सुरु करावी, पेटा संस्थेवर बंदी आणावी, या मागणीसाठी पुण्यातील जिल्हाधिकार्यालयावर शेकडो बैल जोड्या आणून आंदोलन करण्यात येत आहे.