पुणे : 20 रुपयासाठी प्रवाशाच्या खून, सीसीटीव्ही फुटेज
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2018 19:46 IST2018-06-18T19:46:20+5:302018-06-18T19:46:20+5:30
पुणे : अवघ्या 20 रुपयाच्या वादातून रिक्षाचालकाने केलेल्या मारहाणीत प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना रविवार पेठ भागात शनिवारी घडली आहे.
पुणे : अवघ्या 20 रुपयाच्या वादातून रिक्षाचालकाने केलेल्या मारहाणीत प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. ही धक्कादायक घटना रविवार पेठ भागात शनिवारी घडली आहे. तानाजी धोंडीराम कोरके असे मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशाचे नाव आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अतुल उर्फ ईश्वर हराळे व रोहन गोडसे अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.