पर्यावरणाविषयी जागरुकता निर्माण व्हावी यासाठी पुणे विद्यापीठानं 15 हजार विद्यार्थ्यांना रोपांचं वाटप केलं.