पुणे, कोरेगाव भीमा हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या राहुल फटांगळेची आईदेखील पुण्याती सन्मान मोर्चामध्ये सहभागी झाली होती. यावेळी त्यांनी राहुलच्या मारेक-यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी केली.