शरद पवार आणि अजित पवार यांचा कारवाईचे आदेश निघताच बारामतीत राष्टवादीचा कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. साहेब आणि दादां' वरील कारवाईचे बारामतीत तीव्र पडसाद आज सकाळ पासून पाहायला मिळत आहेत.