पुणे - खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात पुण्यातील अलका चौकापासून साखर संकुलपर्यंत शेतकऱ्यांच्या मोर्चाला सुरुवात झाली आहे. उसाची एफआरपी रक्कम मिळावी यासाठी मोर्चा काढण्यात येत आहे.