लोकमत काव्यऋतूमध्ये कवी तुकाराम धांडे यांनी तुकोबा आणि आजोबा ही कविता ऐकवली आणि श्रोत्यांची वाहवा मिळवली.