Next

भारती विद्यापीठात प्रवेश करताच विश्वजीत कदम झाले भावूक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2018 12:38 PM2018-03-10T12:38:11+5:302018-03-10T12:40:24+5:30

पुणे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचे शुक्रवारी (9 मार्च) मुंबईत निधन झाले. शनिवारी सकाळी त्यांचे पार्थिव मुंबईहून पुण्यात ...

पुणे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पतंगराव कदम यांचे शुक्रवारी (9 मार्च) मुंबईत निधन झाले. शनिवारी सकाळी त्यांचे पार्थिव मुंबईहून पुण्यात आणण्यात आले. यावेळी अंत्यदर्शनासाठी पतंगराव कदम यांचे पार्थिव भारती विद्यापीठात ठेवण्यात आले. दरम्यान, वडिलांनी उभारलेल्या भारती विद्यापीठात प्रवेश करताच त्यांचे पुत्र विश्वजीत कदम भावूक झाले.