Next

मासा छोटा असो किंवा बडा, अडकला तो अडकला ; रावसाहेब दानवे यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 01:57 PM2019-09-25T13:57:03+5:302019-09-25T13:57:12+5:30

राज्य मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अनियमित कर्जवाटपामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह मोठ्या नेत्यांवर ईडीने गुन्हे दाखल केले आहेत. मात्र ही सर्व ...

राज्य मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अनियमित कर्जवाटपामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह मोठ्या नेत्यांवर ईडीने गुन्हे दाखल केले आहेत. मात्र ही सर्व प्रक्रिया आघाडी सरकारच्या काळातच झाली असून आता मासा छोटा असो किंवा बडा अडकला तो अडकला अशा शब्दात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यातील नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.