लोकमत काव्यऋतूमध्ये ज्येष्ठ कवी वैभव जोशींनी मी इथेच असतो, मी फक्त इथलाच आहे! ही व्हॉट्स अॅपची कविता ऐकवली आणि श्रोत्यांच्या टाळ्या मिळवल्या.