रायगड - रोहा येथील धाटाव औद्योगिक वसाहतीतील अँथिया कंपनीत प्लांट 3मध्ये स्फोट झाला. स्फोट होऊन मोठ्या प्रमाणावर आग लागली. आगीत कोणतीही जीवितहानी नाही.