जगबुडी नदीवरील नवीन पुलाचा जोडरस्ता खचल्यानं स्थानिक संतप्त झाले. त्यांनी महामार्ग विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना पुलाला बांधलं.