सकाळपासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे अर्जुनेसह कोदवली नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे राजापुरातील आठवडा बाजार बंद करण्यात आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.