रत्नागिरी : कोकणात शिमगोत्सवाची धूम अजूनही सुरूच आहे. रत्नागिरी तालुक्यातील खेड येथील शिमगोत्सवात पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांनी ढोल वाजवून सणाचा आनंद लुटला.