Next

जगबुडीचे पाणी पुलावर आल्यानं वाहतुकीला अडथळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 20:42 IST2018-07-07T20:41:48+5:302018-07-07T20:42:01+5:30

रत्नागिरी - सकाळपासून मुसळधार पावसानं कोसळणारा पाऊस आणि महाबळेश्वर परिसरात झालेला पाऊस यामुळे जगबुडी नदीला महापूर आला आहे. नदीचे ...

रत्नागिरी - सकाळपासून मुसळधार पावसानं कोसळणारा पाऊस आणि महाबळेश्वर परिसरात झालेला पाऊस यामुळे जगबुडी नदीला महापूर आला आहे. नदीचे पाणी पुलापर्यंत टेकल्याने सकाळी 11 वाजल्यापासूनच पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. जगबुडीप्रमाणेच नारिंगी नदीलाही पूर आला आहे. त्यामुळे खेड-दापोली वाहतुकीतही अडथळा आला आहे.