नाणारवरुन पुन्हा जुंपणार! प्रकल्पाबाबतची उच्चस्तरीय समिती बेकायदेशीर - शिवसेना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2019 01:54 PM2019-02-05T13:54:43+5:302019-02-05T13:56:30+5:30
रत्नागिरी , नाणार प्रकल्पाबाबतची उच्चस्तरीय समिती बेकायदेशीर आहे, असा आक्षेप खासदार विनायक राऊ...
रत्नागिरी , नाणार प्रकल्पाबाबतची उच्चस्तरीय समिती बेकायदेशीर आहे, असा आक्षेप खासदार विनायक राऊत यांनी समितीसमोरच नोंदवला घेतला.