रत्नागिरी - राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतीकात्मक जादुटोणा करून रत्नागिरीत शिवसेना नेते आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचा निषेध केला.