Next

नाणार रिफायनरीविरोधात राजापुरात महामोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2018 14:10 IST2018-05-30T14:10:51+5:302018-05-30T14:10:58+5:30

रत्नागिरी - रिफायनरी प्रकल्पाला आसलेली विरोधाची धार अजूनच तीव्रच आहे. हा प्रकल्प रद्द केला जावा यासाठी आज बुधवारी प्रकल्प ...

रत्नागिरी - रिफायनरी प्रकल्पाला आसलेली विरोधाची धार अजूनच तीव्रच आहे. हा प्रकल्प रद्द केला जावा यासाठी आज बुधवारी प्रकल्प परिसरातील नागरिकांनी राजापूर तहसील आणि प्रांत कार्यालयावर महामोर्चा काढला आहे. या मोर्चामध्ये महिलांचे प्रमाण लक्षणीय होते. हा मोर्चा १२ वाजता सुरू झाला.