चार वर्षात देशाला दिशा देण्याचे काम - सुरेश प्रभू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2018 15:20 IST2018-04-01T15:18:49+5:302018-04-01T15:20:54+5:30
रत्नागिरी - गेल्या चार वर्षात देशाला दिशा देण्याचे काम सरकारने केले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश ...
रत्नागिरी - गेल्या चार वर्षात देशाला दिशा देण्याचे काम सरकारने केले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सुरेश प्रभू यांनी केले. रत्नागिरी विमानतळाला भेट दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.