Next

तरुण दिसण्यासाठी चेहऱ्याला लावा पालक | Health Benefits of Spinach | Lokmat sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 04:28 PM2021-09-27T16:28:23+5:302021-09-27T18:11:11+5:30

पालक खाणं शरीराप्रमाणेच त्वचेसाठीही लाभदायक ठरतं. त्वचा उजळवण्यासाठी तसेच त्वचेचे आरोग्य राखण्यासाठी पालक अत्यंत फायदेशीर ठरते.