उजळ चेहऱ्यासाठी गुलाब पाण्याचे फायदे | Rose Water Benefits for Face | Lokmat Sakhi
By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 10:49 AM2021-10-05T10:49:15+5:302021-10-05T10:49:33+5:30
गुलाबपाण्यामध्ये त्वचेसाठी पोषक गुणधर्म असतात. गुलाबपाण्यामुळे तुमच्या त्वचेचे संरक्षण तर होतेच शिवाय त्वचा मुळापासून स्वच्छ होते. आज आपण पाहणार आहोत गुलाबपाणी नेमकं use कसं करायचं त्याबद्दल... त्यासाठी हा video शेवट्पर्यंत नक्की बघा...