रोज एक केळं खाण्याचे महिलांना फायदे | Health Benefits of Eating Banana | Lokmat Sakhi
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2021 12:09 PM2021-09-27T12:09:05+5:302021-09-27T12:09:17+5:30
महिलांच्या आरोग्यासाठी केळी खूप फायदेशीर आहे. त्याच्या नियमित सेवनाने तुम्ही अनेक आजार टाळू शकता. ज्या महिला तणाव आणि शारीरिक कमजोरीने त्रस्त आहेत, त्यांनी केळ्यांचं सेवन नक्कीच केले पाहिजे