सुंदर स्किनसाठी घरच्या घरी तयार करा पपईचा फेसपॅक | Papaya Face Pack for Glowing Skin | Lokmat Sakhi
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 12:03 PM2021-09-30T12:03:59+5:302021-09-30T12:04:31+5:30
पपई खूप गुणकारी असते पण आपल्यातल्या बऱ्याच जणांना पपई खायला आवडत नसेल.. तर पपई न खाता तिचा फेसपॅक चेहऱ्याला लावून तुम्ही सुंदर स्किन मिळवू शकता.. चला तर बघूया पपईचा फेस पॅक कसा बनवायचा ते.