Next

चेहऱ्यावरील पिंपल्स साठी कढीपत्त्याचा घरगुती रामबाण उपाय | Benefits of curry leaves for pimples

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 02:35 PM2021-08-18T14:35:51+5:302021-08-18T14:36:06+5:30

आपण कढीपत्ता जेवणातल्या अनेक पदार्थांमध्ये वापरतो.. कढीपत्त्याच्या सुगंधामुळे अन्नातली चव वाढते... पण तुम्हाला माहीत आहे का? आपल्या चेहऱयावरचे पिंपल्स, पुरळ आणि डाग घालवण्यासाठी आपण कढीपत्त्याचा उपयोग करु शकतो