५ मिनिटात ब्लॅक हेड्स करा गायब | Remove Blackheads in Just 5 Minutes | Lokmat Sakhi
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2021 11:41 AM2021-10-01T11:41:58+5:302021-10-01T11:42:20+5:30
चेहऱ्यावर येणारे ब्लॅक हेड्स काढण्याचे सोपे घरगुती उपाय. ऑईल आणि धूळीमुळे नाकावर आणि नाकाच्या कोपऱ्यात ब्लॅक डेड्स जमा होतात..ते क्लीन कसे करायचेच ते आज आपण या विडिओ मध्ये पाहणार आहोत