Next

चेहर्‍यावरचे काळे डाग आणि पुरळ जाण्यासाठी करा हा घरगुती उपाय | Remove Pimples & Dark Spots Naturally

By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2021 10:31 AM2021-10-06T10:31:49+5:302021-10-06T10:32:10+5:30

स्किन ट्रिटमेंट हा ट्रेण्ड सध्या तरुण मुलींमध्ये वेगाने रुजू लागला आहे. पण तुम्हाला माहित आहे का यामुळे तात्पुरता तुमची त्वचा अधिक चांगली जरी दिसत असली तरी तुमच्या त्वचेचे नुकसान देखील होऊ शकते. पुरळ, ब्लॅकहेड्समुळे तर कित्येक जणं त्रस्त आहेत. या त्वचेवरील समस्येमुळे तुमच्या सौदर्यावरही परिणाम दिसू लागतो.