Next

बाळंतपणानंतर सुटलेले पोट कमी कसे करायचे | Reduce belly fat after pregnancy | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 10:33 AM2021-08-16T10:33:20+5:302021-08-16T10:33:57+5:30

डिलिव्हरीनंतर म्हणजेच प्रसूतीनंतरही महिलांना अनेक शारीरिक समस्यांना तोंड द्यावं लागतं.. त्यापैकीच एक म्हणजे वाढलेलं, सूटलेलं पोट.. शक्यतो स्त्रियांना वाढलेलं पोट आवडत नाही.. आणि हे पोट कितीही उपचार करुन एक्सरसाईज करनही कमी होत नसेल तर त्याचं येणारं टेन्शन ते वेगळंच.. पण टेन्शन घेऊ नका.. आजचा हा व्हिडिओ खास तुमच्या साठी आहे